महराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. दरम्यान विधिमंडळाच्या पायऱ्यांवर नेहमी विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन करताना पाहायला मिळतात. मात्र आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारीच विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करताना पाहायला मिळाले.