Sanjay Raut on Cm Eknath Shinde | संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत केला मोठा खुलासा

2022-11-16 107 Dailymotion

Download Convert to MP3

राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे विरुद्ध ठाकरे संघर्ष पाहायला मिळतोय. अशात केंद्राच्या अंदर डालो संस्कृतीमुळे सांगेल घाबरून तिकडे गेल्याच संजय राऊत यांनी 'साम'ला दिलेल्या एका मुलाखतीत म्हंटल.