कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला विशेष महत्त्व आहे. 13 ऑक्टोबरला म्हणजे आज करवा चौथ व्रत ठेवण्यात येणार आहे. करवा चौथला विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथ व्रत ठेवतात, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ