Uddhav Thackeray यांना पत्र दिलं होतं परंतु त्यांनी पत्राची दखल घेतली नाही!-Pratap Sarnaik| Shivsena

2022-07-07 1 Dailymotion

Download Convert to MP3

शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस वाढत होती त्यामुळे सर्व आमदारांचे खदखद मी त्या पत्राद्वारे मुख्यमंत्री यांच्या कानावरती घातली होती.त्यावेळी त्या पत्राची दखल घेतली नव्हती.परंतु मला या गोष्ठी चा आनंद वाटत आहे की त्या पत्राची दखल राज्यातील शिवसेनेच्या 40 आमदार आणि 10 अपक्ष आमदारांनी घेतली.अभिमानास्पद गोष्ट आहे.

#PratapSarnaik #EknathShinde #ShivSena #MaharashtraCM #BJP #DevendraFadnavis #Vidhansabha #Maharashtra #HWNews