Pankaja Munde यांच्या उमेदवारीवर शिवसेना नेते अर्जून खोतकर यांची प्रतिक्रिया
भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी नाकारण्यात आली हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यात मी नाक खुपसणार नाही, असं शिवसेना नेते अर्जून खोतकर म्हणाले.