BJP चा जल आक्रोश मोर्चा पाण्यासाठी नाही तर फक्त…!- Chandrakant Khaire

2022-05-23 1 Dailymotion

Download Convert to MP3

भाजपकडून राज्य सरकारवर आरोप होतात मात्र केंद्र काय करतं हे सांगण्याकरता शिवसेनेकडून मराठवाड्यात विवीध ठिकाणी पोलखोलसभा होतील. पाणी प्रश्न भाजपमुळेच रखडला...आताचा मोर्चा हा पाण्यासाठी नाही राजकारणासाठी. इतकी वर्षे हा प्रश्न मार्गी का नाही लावला हे त्यांनी सांगावे.

#ChandrakantKhaire #SambhajiRaje #Rajyasabha #Kolhapur #Aurangabad #ImtiazJaleel #Sambhajinagar #SanjayRaut #BJPShivsena #UddhavThackeray #HWNews