Bappi Lahiri Passes Away: बॉलिवुडमधील गोल्डमॅन हरपला, संगीतकार Bappi Lahiri यांचे निधन
बप्पी लेहरी यांचे मूळ नाव आलोकेश लेहरी असे होते. बप्पी लेहरी यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.बाप्पी यांनी संगीतबद्ध केलेली अनेक गाणी लोकप्रिय ठरली आहेत.