मुंबईतल्या वांद्रे इथे साप, अजगर आणि इतर सरपटणारे प्राणी आढळून येत आहेत. मेट्रो ३च्या कामासाठी होत असलेलं खोदकाम आणि त्यामुळे जमिनीला बसणारे हादरे, हे यामागचं मुख्य कारण आहे.आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews