Lokmat Latest Health Tips | पोट कमी करायचंय, मग हे उपाय कराच | Lokmat Marathi News

2021-09-13 0 Dailymotion

Download Convert to MP3

नारळपाण्यात इलेक्ट्रोलाईट्स असतात. त्यामुळे पोटातील फॅट कमी व्हायला मदत होते.दुधी भोपळ्याची भाजी कमी तेलात करा किंवा त्याचा रस प्या. यामध्ये कॅलरी कमी असतात. त्यामुळे पोटाचा आकार वाढत नाही. कोरफडी च्या रसातील फ्री रेडिकल्स पोटातील चरबी कमी करण्यास मदत करतात. यामध्ये लिंबाचा रस मिसळूनही पिऊ शकता.रोज रिकाम्यापोटी लसणाची एक पाकळी मधासोबत खा. लसूण मेटाबॉलिजम वाढवते. यामुळे पोटातील मेद कमी होतो. ओव्यात राइबोफ्लेविन असते. यामुळे पोट कमी होते.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews