शेवंता मावशी अन्वीला भेटते तेव्हा...| Anvi Vichare & Apurva Nemlekar | Lokmat Filmy

2021-08-24 0 Dailymotion

Download Convert to MP3

अंशुमन विचारे ची लेक अन्वी हिचे गोंडस व्हिडिओ कायम लक्ष वेधून घेत लोकप्रिय ठरताना दिसतात... अन्वी चे बोबडे बोल आणि धमाल नौटंकी पणा या व्हिडिओच मुख्य आकर्षण ठरत... अंशुमन च्या सोशल मीडिया वरून अनेकदा अंवी चे असे गोड व्हिडिओ शेअर होतात आणि एका एकी त्यावर कमेंट्स लाइक्स चा पाऊस पडतो... त्यात ही घरी कोणी पाहुणे आले की anvi मॅडम ची स्वारी एकदम खुश असते...

#AnviVichare #ApurvaNemlekar #Shevanta #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber