Unknown facts about Ghadge & Suun | Bhagyashree Limaye, Chinmay Udgirkar

2021-08-07 0 Dailymotion

Download Convert to MP3

कलर्स मराठीवर घाडगे & सून या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात वेगळीच जागा निर्माण केली होती. या मालिकेत अमृता आणि अक्षय या जोडीला प्रेक्षकांनी खूप पसंत ही केलं होतं. घाडगे यांचा ज्वेलर्सचा बिझनेस त्यांनी सुनेच्या हाती दिला. त्यासोबतच अक्षय आणि अमृताची lovestory या मालिकेत बघायला मिळाली. पण ऑफ कॅमेरा या कलाकारांमध्ये आणि टीम मध्ये काय घडायचं हे जाणून घेऊया आजच्या unknown facts मध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale