Heena Panchal Ex Bigg Boss Marathi Contestant Arrested: \'बिग बॉस मराठी\' फेम हिना पांचाळ ला पोलिसांकडून अटक
नाशिकमधील इगतपुरीत येथे पोलिसांकडून छापा टाकण्यात आला असून या छाप्यात ‘बिग बॉस मराठी’ च्या दुसऱ्या पर्वात दिसलेली अभिनेत्री हीना पांचाळ हिला अटक करण्यात आली आहे.