अमेरिकेचे ४६वे अध्यक्ष म्हणून जो बायडेन आणि अमेरिकेच्या ४९व्या उपाध्यक्ष म्हणून कमला देवी हॅरिस यांनी बुधवारी स्थानिक वेळेनुसार दुपारच्या प्रहरी आपापल्या पदांची शपथ घेतली. त्याच वेळी कमला हॅरिस यांनी उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेऊन इतिहास रचला.